AC

AC घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

Points to consider when choosing an AC

AC निवडताना फक्त किंमत पाहून निर्णय न घेता खोलीचा आकार आणि नंतरची servicing सोय विचारात घ्यावी.

महत्त्वाचे मुद्दे

  • खोलीच्या आकारानुसार योग्य capacity निवडा.
  • Outdoor unit साठी हवा खेळती जागा आवश्यक आहे.
  • Copper piping, drainage आणि electrical point installation पूर्वी तपासा.
  • नंतरची service सोय जवळ उपलब्ध आहे का ते विचारा.

ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. उपलब्धता WhatsApp वर confirm करा.

Back to all blogs

Need Appliance Repair or Service?

Call or message Avinash for service information, home service or a visit to the shop.

9552395501

Chat on WhatsApp