AC
AC ची Regular Service का आवश्यक आहे?
Why regular AC service is needed
AC चालू असताना दिसणारी समस्या नसली तरी आतमध्ये धूळ, fungus आणि choke होणारे drains हळूहळू जमा होतात.
Regular service मध्ये काय होते
- Indoor filter आणि coil ची साफसफाई
- Drain pipe तपासणी
- Outdoor unit ची धूळ आणि airflow तपासणी
- Cooling performance आणि असामान्य आवाज
Service charges काम आणि स्थितीनुसार बदलू शकतात. आधी WhatsApp enquiry करून तपशील घ्या.