RO
RO Filter वेळेवर बदलणे का आवश्यक आहे?
Why RO filters should be changed on time
RO / water purifier मधील filter आणि membrane ठराविक वापरानंतर अकार्यक्षम होतात.
वेळेवर बदलण्याचे फायदे
- पाण्याची चव आणि प्रवाह व्यवस्थित राहतो
- Pump आणि membrane वर अतिरिक्त ताण कमी होतो
- Leakage किंवा कमी आउटपुट लवकर दिसतात
RO service साठी Home Service हवी असल्यास WhatsApp वर पत्ता कळवा.